Solar Energy

सौरग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग ; विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेसाठी राज्यातील सहा जिल्ह्यातील ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांपैकी सहा महिन्यात सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या गावाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

Read More

पीएम सुर्यघर मोफत वीज योजनेत कसा कराल अर्ज?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने ऊर्जा क्षेत्रात व्यापक बदल अनुभवले. शेतकऱ्यांना दिलेल्या सवलती, स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या प्रकल्पांना चालना, तसेच भारनियमन कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात सक्षमपणे वाटचाल करतोय. याच उपक्रमांचा एक भाग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला, ज्यात १,९२,९३६ इंस्टॉलेशन्स पूर्ण करून महाराष्ट्राने देशात दुसर

Read More

सौरऊर्जा क्षेत्रातील नवीन दालन उघडणारा युवा शिलेदार

आपण सर्वचजण सौरऊर्जा या क्षेत्राशी परिचित आहोत. आपल्यापैकी बर्‍याच जणांना या क्षेत्राची नुसतीच माहिती नाही, तर या ऊर्जेचा वापरही आपण दैनंदिन जीवनात करत असतो. सध्याच्या प्रदूषणकारी ऊर्जास्रोतांना पर्याय म्हणून सौरऊर्जेकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहिले जाते. पण, या ऊर्जास्रोतांचा विचार करताना, त्यांच्या विद्युत उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या मुद्द्याकडे मात्र बरेचदा दुर्लक्ष झालेले दिसते. तसेच याबद्दलची फारशी माहितीसुद्धा वापरकर्त्यांना नसते. पण, या क्षेत्रात उद्योग सुरू केला पाहिजे आणि या क्षेत्रातील नावीन्

Read More

आत्मनिर्भर भारतासाठी शाश्वत ऊर्जा स्त्रोतांची गरज – पंतप्रधानाचे प्रतिपादन

कोळसा गॅसिफिकेशन हा कोळशाचा स्वच्छ पर्याय आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121