राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेची "सामाजिक संदेश देणारी आषाढी वारी " संपन्न झाली. वारकरी संप्रदायाच्या शेकडो वर्षाच्या परंपरेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून प्रवचनकार ह.भ. प. प्राची व्यास यांनी वारीचा इतिहास तसेच संत परंपरा, संतांची नावासहित माहिती गोष्टी रूपाने सांगितली.
Read More
आयुष्मान पुन्हा दिसणार एका हटके भूमिकेत!