उत्तर प्रदेशातील गंगोह जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. साजिद नावाच्या या नराधामाने याने ४ वर्ष वयाच्या या मुलीला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने पीडितेला अर्धमेल्या अवस्थेत सोडले होते. ही तरुणी गावातील एका मंदिरात प्रसाद खाण्यासाठी गेली होती. पीडित मुलगी दिव्यांग असून बोलू शकत नाही. साजिदला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
Read More
भारत विकास परिषद १९६३ पासून संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा, समर्पण या पंचसूत्रीद्वारे कार्यरत आहे. या संस्थेतर्फे सेवा समर्पण भाव ठेवून अनेक प्रकल्प चालविले जातात. यापैकी एक आहे पुणे येथील विकलांग पुनर्वसन केंद्र. १९९७ पासून गेली २६ वर्ष हा प्रवास न थांबता चालू आहे. हा समाजाने समाजासाठी चालविलेला मोफत व कोणतीही सरकारी मदत न घेता चालविलेला उपक्रम आहे. अनेक दिव्यांगाना विविध प्रकारचे मोफत अवयव बसवून आत्मविश्वास मिळवून दिला आहे. संस्थेच्याबद्दल माहिती या लेखात मांडली आहे.
दिव्यांगांना सर्वच स्तरावर समर्थ साथ देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य ‘स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान’ करते. शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक या सर्वच आयामातून दिव्यांगांनी आपले अस्तित्व समर्थपणे उभे करावे यासाठी प्रतिष्ठानचे काम चालते. प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल या लेखात माहिती दिली आहे.