निश्चित उत्पन्नांच्या विविध पर्यायांमध्ये प्रामुख्याने बँकांमधील ठेवी, पोस्टातील ठेव योजना, खासगी कंपन्यांच्या ठेव योजना ‘एनसीडी’ (नॉन कर्न्व्हटेबल डिबेंचर्स - अपरिवर्तनीय कर्जरोखे) रिझर्व्ह बँकेचे बॉण्ड्स, काही डेट योजना आदींचा समावेश होतो. गुंतवणूक करताना किती काळासाठी गुंतवणूक करायची? जोखीम क्षमता, गरज पडल्यास पैसे परत मिळण्याबाबतचे नियम इत्यादी मुद्दे लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा. काही रक्कम ही चांगल्या बँकांच्या ‘एफडी’ (फिक्स डिपॉझिट - मुदत ठेवी)मध्ये नक्कीच ठेवावी. सार्वजनिक उद्योगातील स्टेट बँकेसह अन्य
Read More