चित्रपट म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन करणारे माध्यम आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून विविध विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळत प्रेक्षकांना त्याबद्दल माहिती देण्याचे काम लेखक दिग्दर्शक आणि कलाकार करत असतात. नव्या कथा, विषय, आशय आणि कलाकार यांच्या साच्यातून नवे चित्रपट एकीकडे येत असताना दुसरीकडे मात्र, जुन्या चित्रपटांचा रिमेक किंवा एखाद्या चित्रपटाच्या भागांची शृंखला हिंदी चित्रपट साकारताना दिसत आहेत. गेली ३० वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक यशस्वी चित्रपट प्रेक्षकांना देणाऱ्या अक्षय कुमारच्या पाठीमागे अलीकडच्या काळ
Read More