नाशिक या शहराचे महत्त्व सर्वार्थाने अनन्यसाधारण आहे. या शहराला प्रभू रामचंद्रांचा सहवास ते सावरकरांच्या क्रांतिविचारांचा वारसा लाभला आहे. त्याचबरोबर स्थापत्य क्षेत्रातही या शहरामध्ये असंख्य सुंदर आणि भव्य शिल्पे बघायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर. श्री गोंदेश्वर मंदिराचा घेतलेला आढावा...
Read More
सुमारे ४४५ पतंगांच्या जाती उत्तर महाराष्ट्रातून संशोधित करणार्या संशोधक डॉ. सचिन अर्जुन गुरुळे यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...
सिन्नरसारख्या ग्रामीण भागात खासगी शिकवणी वर्ग न लावता भटक्या-विमुक्त जमाती प्रवर्गातून राज्यातून तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवलेल्या ज्योती आव्हाड यांच्याविषयी...
उच्च शिक्षण घेत असताना पारंपरिक लोकसंगीताचा अभ्यास करून मोहिनी भुसे ही तरुणी ‘संबळवादक’ म्हणून जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याबाहेरही व्यासपीठ गाजवत आहे. तिच्याविषयी...
सिन्नर येथे एका २४ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. ‘लव्ह जिहाद’मधून फसवणूक झाल्याच्या नैराश्यातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.
‘लव्ह जिहाद’मधून फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून सिन्नरमध्ये एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपी तरुणाविरोधात तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होेत आहे. परंतु, पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असून याप्रकरणी शुक्रवार, दि. ७ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
सिन्नर तालुक्यातील 87 ग्रामपंचायतींचा ‘अटल भूजल योजने’अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी होणार असून भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी या योजनेतून कामे केली जाणार असल्याने सिन्नर तालुक्याच्या भूजल पातळीवाढीस याचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेमुळे सिन्नर तालुक्याचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात कोवळ्या ज्वारीचे ताटे खाऊन विषबाधा झाल्याने मृत्यू