आपण जे पेरले तेच उगवते. आज आपण प्लास्टिक पेरत असून भविष्यात याचे प्रचंड गंभीर परिणाम दिसणार आहेत. त्यामुळे ते थांबवण्यासाठी एकल प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्या वापरा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवार, ३१ मे रोजी केले.
Read More
( Anant Ambani at Shri Siddhivinayak temple ) रिलायन्स ग्रुपचे संचालक अनंत अंबानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. अनंत अंबानी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे वडील मुकेश अंबानी देखील उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही माघी गणेशोत्सवानिमित्त प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी पारंपरिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. या उत्सवामध्ये गुरुवार, दि. ३० जानेवारी ते मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न्यासच्यावतीने करण्यात आले आहे.
मुंबई : इंग्रजी नववर्षाचे स्वागत हे सर्व ठिकाणी जल्लोषात करण्यात आले. नववर्षाची चांगली सुरूवात करण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ( Siddhivinayak Temple ) सकाळी गणपती बाप्पाची आरती संपन्न झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. २०२५ हे इंग्रजी नववर्ष सुखाचे, समाधानाचे व समृध्दीचे जावो अशी प्रार्थना करत सर्व भाविकांनी आपल्या नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर त्यांनी सकाळी सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात केली.
Shri Siddhivinayak राज्यातील मुंबई येथील दादरस्थित असलेले श्रीसिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्र आणि हिंदूंचे आराध्य दैवत आहे. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईची आन बाण शान असल्याने श्री सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्ड दवा करणार नाही., असे प्रतिपान श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या संस्थेचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी केले आहे. याप्रकरणची माहिती त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. त्यांचा व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
( Devendra Fadnavis ) महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. जनमताचे महायुतीचे सरकार येणे निश्चित आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जप्रक्रियेनंतर नागपुरातल्या त्यांच्या निवासस्थानी मुंबई भाजप उपाध्यक्ष तथी श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी भेट देऊन श्री सिद्धिविनायकाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वाराणसीचे आमदार अवधेश सिंह हे देखील उपस्थित होते.
राजा आणि शिक्षक यांच्यात सर्वात महान कोण असेल तर तो शिक्षक आहे. आज अशा महान शिक्षकांच्या सन्मानाचा हा सोहळा होत आहे, अशी प्रतिक्रिया श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे खजिनदार पवन त्रिपाठी यांनी ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात दिली.
(Acharya Pawan Tripathi) मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट’च्या कोषाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी कुटुंबासह श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सोबत महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, भास्कर विचारे, सुदर्शन सांगळे, गोपाळ दळवी, भास्कर शेट्टी, मीना कांबळे, राहुल लोंढे, मनीषा तुपे या सर्व विश्वस्तांनीही पदभार स्वीकारला.
मुंबईतील पहिल्या भूमिगत ‘मेट्रो-3’ (अॅक्वा लाइन) च्या पहिल्या टप्प्यातील कामे आता अंतिम टप्प्यात आहे. रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) ची चाचणी पूर्ण करून आता ‘मेट्रो-3’ रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीसाठी चाचण्या घेत आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावरुन आदेश बांदेकरांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना हटवण्यात आलं. तर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी २४ जुलै २०१७ ते २३ जुलै २०२३ पर्यंत ६ वर्षांचा अनुभव आदेश बांदेकरांनी सोशल मिडीयावरुन व्यक्त केला आहे. यावेळी आदेश बांदेकरांना अश्रु अनावर झाले.
सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी आता शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी उबाठा गटाचे आदेश बांदेकर यांच्याकडे हे पद होते. या नियुक्तीवर आता उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणेशोत्सव काळात प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपतीला भाविकांची मोठी रांग लागली आहे. भक्तांकडून सिद्धिविनायक मंदिरात भक्तांकडून मिळणाऱ्या दानात यंदा विलक्षण वाढ झाली आहे.
मुरुड-जंजिरा : तीन दिवसांच्या सलग सुट्टीमुळे तसेच दहावी , बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे आणि मुंबई,ठाणे, पुण्यासारख्या शहरातील वाढलेल्या तापमानामतून थोडासा दिलासा मिळावा या हेतूने मुरुड तालुक्यातील विविध ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून त्यापैकी अनेक पर्यटकांनी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे पासूनच नांदगावच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.स्थानिक ग्रामस्थ भक्त देखील मोठया प्रमाणांत दिसून आले.
पुण्यातील हडपसर भागात दि .२७ मार्च रोजी आईनं चार वर्षीय पोटच्या पोरीची चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी महेश वाडेर असे मृत झालेल्या चिमुरडीचं नाव आहे. या संबंधी त्या मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
सोलापूरमधील शहीद जवान सुनील काळे यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट करणार आहे
राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सिद्धिविनायक मंदिर न्यासा तर्फे रक्तसंकलन मोहिम सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वतीने रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
गेल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत सिद्धीविनायक युवा संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, क्रीडा या क्षेत्रात टिटवाळा तसेच मुरबाड, शहापूर, वासिंद, आंबिवली, कल्याण या भागात उल्लेखनीय कार्य केले आहे.
भारतीय लष्करातील महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांचा ‘केजी टू पीजी’पर्यंतचा शैक्षणिक खर्च मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
तपासणी, शोधमोहिमा, रुग्णवाहिका, श्वानपथक, बॉम्बपथक असा सगळा लवाजमा घटनास्थळी दाखल होतो. पण, नंतर या केवळ पोकळ धमक्या असल्याचे लक्षात येते आणि सुरक्षा यंत्रणांचा सगळा वेळ, पैसा, मेहनत खर्ची पडते. नागरिकांचीच गैरसोय होते ती वेगळी!
संपूर्ण देशात आंनदाचे, उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. सगळ्यांचाच लाडका पाहुणा गणपती बाप्पा वाजतगाजत घरोघरी आला आहे.
सिद्धिविनायक मंदिराच्या पोस्टल स्टॅम्पचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्तेे करण्यात आले.
सिद्धिविनायक युवा संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या विविध गडकिल्ल्यांंची माहिती आजकालच्या युवकांना व्हावी