विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयातील माध्यम विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यम महोत्सवाचेआयोजन केले आहे. याच माध्यम महोत्सवाच्या फलकाचे अनावरण दि. ५ डिसेंबर रोजी मोठ्या जल्लोषात आणि ढोल ताशाच्या गजरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी केले यावेळी उप प्राचार्य डॉ. दत्तात्रय नेरकर, उप प्राचार्या श्रीमती प्रमोदिनी सावंत, माध्यम विभाग प्रमुख गजेंद्र देवडा, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.केतन भोसले, डॉ. सूरज पंडित,प्रा. रसिका सावंत, प्रा .नारायण परब आदी प्राध्यापक उपस्थित होते. तसेच साठये महावि
Read More
जनसेवा समितीकडून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर "वेध ईशान्य भारताचा - सांस्कृतिक,सामाजिक आणि राजकीय!" या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी, ठीक ७ वाजता जनसेवा समिती, विलेपार्ले अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एक अभ्यापूर्ण व्याख्यानाचे आयोजन केले असून साठ्ये महाविद्यालय सभागृह, दीक्षित रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होणार आहे.
साठ्ये कॉलेजमध्ये बीएमएम विभागाने आयोजित केलेला शिष्यवृत्तीवर आधारित योजनांची माहिती देणारा कार्यक्रम नुकताच पार पडला