सर्वांनी ज्योतिषीजवळ आपली कुंडली केव्हा ना केव्हा तरी पाहिली असेलच. पण उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक आयपीएस अधिकारी असा आहे ज्याने गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. हे अधिकारी म्हणजे आयपीएस श्रवण कुमार सिंह. ज्यांच्याजवळ पश्चिम उत्तर प्रदेशापासून कानपूरपर्यंतच्या ८० हजार गुन्हेगारांची संपूर्ण कुंडलीच आहे. या ज्योतिषी आयपीएस अधिकाऱ्याला चांगलेच माहिती आहे की, उत्तर प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या कोणत्या गावात कोण व कीती गुन्हेगार आहेत.
Read More