Uttar Pradesh रामपूर येथील शिवमंदिरात लाऊडस्पीकरवर भजन वाजवण्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. जमावाच्या रुपात आलेल्या कट्टरपंथी मुस्लिमांनी पुजारी प्रेमसिंग यांना मंदिराबाहेर काढण्यात आल्याचा गलिच्छ प्रकार घडला. तसेच त्यांना बेदम मारहाण केली. तसेच यानंचर बेदम मारहाण करेन अशीही धमकी देण्यात आली. संबंधित प्रकरणी कट्टरपंथी अफसर अली नावाच्या कट्टरपंथींच्या पुढाकाराने जमावाने उघडपणे धमकी दिली की, जर लाऊडस्पीकर वाजवल्यास हिंदूंना गावातून हाकलून लावले जाईल आणि त्यांची मालमत्ताही जप्त केली जाईल.
Read More
Jama Masjid उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये असलेल्या जामा मशिदीच्या (Jama Masjid) खाली मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते पंडित केशवदेव गौतम यांनी संबंधित मंदिर ३०० वर्षांपूर्वीचे पुरातनकालीन असल्याचा दावा केला. याप्रकरणात त्यांनी दिवाणी न्यायधीश न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी ही १५ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.
मंदिराची विटंबना करून हिंदू बांधवांची मुस्कटदाबी करणार्या मुस्लीम जिहादींविरोधात एकवटलेल्या हिंदूंचे मोहोळ गुरुवार, दि. 4 जुलै रोजी ठाण्याच्या वागळे इस्टेटमधील हाजुरी परिसरात उठले. हाजुरीतील शिवमंदिरात ‘सकल हिंदू समाज’ तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर गुरुवार, दि. 4 जुलै रोजी पार पडलेल्या महाआरतीला शेकडो भाविक उपस्थित होते.
"अटकेपार झेंडा फडकावणाऱ्या मराठ्यांचे आपण वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन एकदिशेने निघालेले आपण लोक आहोत. त्यामुळे आता थांबणे नाही. अयोध्या केवल झांकी है, पीओके अभी बाकी है!", असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.(Govinddev Giri Maharaj on POK)
भारत आपल्या प्राचीन वारशासाठी ओळखला जातो. पण येत्या काही दिवसांत भारताला अशी भव्य मंदिरे मिळणार आहेत. ज्यामुळे भारतीय संस्कृती आणखी संपन्न आणि समृद्ध होणार आहे. चला जाणून घेऊया या मंदिरांमध्ये काय खास असणार आहे.
उल्हासनगर आणि अंबरनाथ या दोन्ही शहराच्या सीमेवर अति प्राचीन शिवमंदिर आहे. दर वर्षी येथे महाशिवरात्री व श्रावण महिन्यात मोठया प्रमाणात भक्तांच्या रांगा लागतात.