कोरोना संकटात मजूर, विद्यार्थी तसेच अन्य लोकांना जेवणाची सोय करण्यापासून ते रुग्णांना ऑक्सिजनची सोय, रक्तदान शिबिरांचे पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक राहुल खाडे यांनी आयोजन केले. तसेच आपल्या प्रभागात वेगवेगळ्या लोकोपयोगी योजनाही राबविल्या. त्यांनी केलेल्या समाजकार्याचा प्रभागातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. तेव्हा, आपल्या मदतकार्याच्या माध्यमातून माणुसकीची भिंत उभारणार्या राहुल खाडे यांच्याविषयी...
Read More