अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतवर चंदीगढ एअरपोर्टवर हल्ला झाला होता. CISF जवान महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. अनेकांनी कंगनाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या असून काहीच दिवसांपुर्वी भाजपात प्रवेश केलेले अभिनेते शेखर सुमन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Read More
काँग्रेसच्या माजी महिला नेत्या राधिका खेडा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनीही भाजपचे सदस्यत्व स्विकारले आहे. तसेच राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.