उत्तर-पूर्व दिल्लीतील दयालपूर परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार करुन तिला गर्भधारणा केल्याप्रकरणी पोलिसांनी शवेझ आलम नावाच्या आरोपीला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा पर्दाफाश झाला तेव्हा त्याने अल्पवयीन पीडितेशी लग्न केले. मात्र, जेव्हा तिने त्याच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला तेव्हा त्याने तिला तिहेरी तलाक दिला.
Read More