ओडिशा व बिहारमधील लोकप्रिय नृत्य म्हणजे 'छऊ.' या पारंपरिक नृत्याची पिढ्यान्पिढ्या सेवा करणार्या शशधर आचार्य यांना यंदा 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कलासाधनेवर टाकलेला हा ओझरता प्रकाश...
Read More