सीतापूर जिल्ह्यातील आफरीन हीने घरवापसी केली आहे. आफरीन आता निशा म्हणून ओळखली जाणार आहे. निशा ने प्रिन्स गुप्ता नावाच्या मुलाशी वेद मंत्रांनुसार हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे. या लग्नात प्रिन्सच्या कुटुंबियांशिवाय हिंदू संघटनांचे लोकही सहभागी झाले होते. हा विवाह सोमवारी (२७ नोव्हेंबर २०२३) पार पडला.
Read More
पिकेके या दहशतवादी संघटनेचे उच्चाटन करण्याच्या सबबीखाली जानेवारी २०१८ मध्ये तुर्कस्तानने रोजावातील अफ्रिनवर हल्ले सुरू केले. ओपरेशन ओलिव्ह ब्रान्च हे या सैनिकी कारवाईचे सांकेतिक नाव.