स्त्रीमुळे घराला घरपण येते, कुटूंब हे पूर्ण होते आणि आताची स्त्री ही सर्व क्षेत्रात उंच भरारी घेताना आपल्याला सर्वांना दिसते. मात्र, एखाद्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही, या कारणांमुळे मारहाण करणे किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे हे योग्य नाही. अशाच लैंगिक छळाला बळी पडलेल्या महिलांना आधार देण्याचे काम ज्योतीताई पठानीया करतात.
Read More
कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रतिबंधासाठी लागू असलेल्या ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा, 2013’ (POSH) नुसार राजकीय पक्षांनाही या कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे
(Sangli Crime) सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणी या गावामध्ये एका शाळकरी मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर पीडितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला.
नुकताच कोलकाता येथे विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर बलात्कार झाला. भाजप, हिंदू आणि प्रभू श्री रामचंद्रांविरोधात गरळ ओकणार्या प. बंगालच्या मुख्यमंत्री या भयंकर घटनेबाबत मूग गिळून बसल्या आहेत. कारण, सामूहिक बलात्कार करणारे तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे नेते आहेत.‘मा,माटी आणि मानूष’चा नारा देत, प्रत्यक्षात त्याविरोधात राज्य चालवणार्या ममता बॅनर्जींच्या सत्तेचे जंगलराज जगासमोर उघडे पडले आहे. या घटनेचा घेतलेला हा आढावा...
sexual harassment उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या ५२ वर्षीय शब्बीर अहमदने एका अल्पवयीन मुलीला बनवून तिच्यावर अन्याय केला. शब्बीरला तीन अपत्य असून त्याने पीडितेला मारण्याचाही प्रयत्न केला. दुकानाचे शटर तो़डून पीडितेला बाहेर कढण्यात आले. लोकांनी आरोपीच्या दुकानाला घेऱाव घालत गोंधळ घालण्यात आला आहे. पोलिसांनी शब्बीरला पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली अटक करण्यात आली आहे.
Anwarul Hoda एका सरकारी शाळेत विद्यार्थींनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याची धक्कादायक घटना झारखंड येथील गोड्डा येथे आढळून आली आहे. खुद्द शाळेतील सहाय्यक शिक्षक अन्वारूल होडा त्यांच्यावर या कृत्याचा आरोप आहे. मुलींच्या जबाबानुसार, अन्वारूल विद्यार्थींनीशी अश्लील बोलतो. याप्रसंगाची माहिती पालकांना कळताच शाळेत एकच उडाला होता. यामुळे आता संबंधित शिक्षकाला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Mufti Mehendi Rapist उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका काँग्रेस कार्यकर्त्याने घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केला होता. आरोपीचे नाव मुफ्ती मेहँदी असून काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. पीडित महिलेवर गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस नेता लैंगिक शोषण करत आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांनी कळताच पोलिसांनी संबंधित काँग्रेस नेत्यावर ३१ ऑगस्ट २०२४ रोजी एफआऱ आय दाखल केली असून २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Sexual Harassment दोन अल्पवयीन हिंदू मुलींवर कट्टरपंथी युवकांनी बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात घडली. अनस आणि शादाबने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुली शाळेत जात असताना कट्टरपंथी शादाब आणि अनस यांनी पीडितेचे अपहरण करत अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना आपल्या ताब्यात घेतले असून ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडली आहे.
Girls Sexual Harassment कंत्राटी कामगारांनी अल्पवयीन मुलीला चहा-नाश्ता खाऊ घातला आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी जोधपूर जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात घडली आहे. रागाच्याभरात घराबाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोन तरूणांनी अत्याचार केला. राजस्थानातील याप्रकरणातील दोन्ही आरोपी हे रूग्णालयातील कंत्राटी कामगार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Women Sexual Harassment दोन कट्टरपंथी युवकांनी कर्नाटकातील उड्डपी जिल्ह्यातील २१ वर्षीय हिंदू महिलेचे अपहरण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अल्ताफ आणि त्याच्या साथीदारांचा नाव असून हिंदू महिलेवर अन्याय अत्याचार केला आहे. याप्रकरणात पीडितेला बेशुद्ध करत तिचे अपहरण केले गेले. या घटनेप्रसंगी आरोपी अल्ताफ आणि त्याचा कट्टरपंथी साथीदार जुबेर यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Sexual Harassment लैंगिक अत्याचाराचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. पं. बंगालच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये लहानग्या मुलींवर अत्याचार कऱण्यात आला होता, त्यानंतर अकोल्यातही हाच प्रकार घडला आहे. त्यानंतर आता देशातील आसाम येथे अशीच घटना घडली आहे. शाळेतील विद्यार्थीनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे निघाली असताना एका रिक्षा चालकाने तिच्यासमोर अश्लील चाळे केले असल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना १९ ऑगस्ट रोजी घडली आहे.
उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. आफताब अहमद असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. "तो विद्यार्थ्यांना आपले गुप्तांग धरायला लावायचा", असा स्पष्ट उल्लेख पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
लैगिंक अत्याचाराच्या घटना वाढत असताना कल्याणमध्ये एका प्रियकर आणि प्रेयसीने विकृतीचा कळस गाठला आहे. प्रेयसीने १४ वर्षीय मुलांवर सातत्याने लैंगिक अत्याचार केला आहे.
राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. या छळापासून संरक्षण व्हावे, यासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे असून सर्व विभागांनी नियमानुसार उचित कार्यवाही करावी, असे निर्देश देऊन विशाखा समितीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत सांगितले.
सोमवार, दि. ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा केला जाईल. तेव्हा, त्यानिमित्ताने कॉर्पोरेट जगतात महिलांनी केलेल्या छळवणुकीच्या, पिळवणुकीच्या तक्रारी आणि त्याची कंपन्यांनी घेतलेली दखल घेऊन केलेली कारवाई, यासंबंधीच्या एका सर्वेक्षणातील निरीक्षणांचा घेतलेला हा आढावा...
सिल्लोडमधील अमानवी प्रकार , अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी
ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी आणि बॅडमिंटनमध्ये जगभरात भारताचे प्रतिनिधित्व करणारी खेळाडू पी. व्ही सिंधु हिने #Metoo विषयी आपले मत मांडले आहे.
सुप्रसिद्ध संगीत रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल’ च्या परिक्षकपदावरून संगीतकार अन्नू मलिक यांना काढून टाकण्यात आले आहे.
भारतीय समूहाला स्त्रियांवरील अत्याचाराचे तसे अप्रूप नाहीच. अंगवळणी पडलेला आणि सर्वांनीच गृहीत धरलेला तो प्रकार असल्याने इथे त्याचे आश्चर्य नाहीच. खरंतर पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत संस्काराची भाषा आम्ही अधिक बोलतो. पण, एकमेकांच्या भावनांचा सन्मान राखण्यात त्यांचा जास्त पुढाकार आहे. खुले विचार आणि वर्तणुकीसंदर्भात आमच्या तुलनेत ते कितीतरी पुढे गेलेत; पण तरीही समोरच्या व्यक्तीच्या सहमती, अनुमतीला त्यांच्यालेखी अधिक महत्त्व. मुलींची छेड काढण्यात इथे कुणाला काय गैर वाटते? आमबात आहे आमच्यासाठी ती. पण तिकडे, त्या
मी शब्दाने व कृतीने सांगूनही त्यांनी आपले कृत्य थांबवले नाही व माझा विनयभंग केला असे तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
राजधानी नवी दिल्लीत कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षाच्या सोशल मिडिया विभागात काम मारणाऱ्या एका युवतीचा लैंगिक छळ तिच्या सहकाऱ्याकडूनच करण्यात आल्याचा गंभीर आरोप झाला आहे.