भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेल्या ‘महाराष्ट्र विधानसभा’ या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे आभार मानले. आपणा सर्वांच्या सदिच्छांसह मी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार नम्रपणे स्वीकारीत असून लोकशाहीतील हे महत्त्वाचे पद मी गांभीर्याने आणि न्यायबुद्धीने सांभाळीन, अशी ग्वाही श्री.नार्वेकर त्यांनी दिली.
Read More
पर्यावरणाचे होणारे नुकसान, ही आधुनिक जगाची मोठी समस्या आहे. पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे ही संपूर्ण जगाची ज्वलंत समस्या आहे. त्यासाठी आज देशच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था कार्यरत आहेत. परंतु,पर्यावरणाच्या संगोपनाबद्दल आणि संरक्षणाबद्दल आपला वैदिक इतिहास आणि आपले वैदिक साहित्य काय सांगते याचा ऊहापोह करणारा हा लेख...