नव्या भारताची नवी संसद ही देशाची विकसित देश अशी ओळख प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. १४० कोटी लोकसंख्येचा हा देश जेव्हा विकास करतो, तेव्हा संपूर्ण जग विकास करते, हे नाकारून चालणार नाही. येणार्या काळात भारत महासत्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्या संसद भवनाची गरज तीव्र झाली होती. पंतप्रधान मोदी यांनी त्यासाठी संकल्प सोडून तो प्रत्यक्षातही आणला.
Read More
नवीन संसद भवनात लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ बसवण्यात येणाऱ्या 'सेंगोल' बद्दल रोज नवीन माहिती समोर येत आहे. त्यातच प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांच्याकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्याच्या या प्रतिकाची माहिती मिळाल्याचे कळते.दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा यांना 'तुघलक' या तमिळ मासिकातून सेंगोलबद्दल माहिती मिळाली. यानंतर त्यांनी त्या मासिकाचा लेख तामिळमधून इंग्रजीत अनुवादित करून तो पीएम मोदींना पाठवला. या पत्रात त्यांनी पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासि
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज संसदेच्या नव्या वास्तूचे राष्ट्रार्पण होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये भारतीय परंपरेचे प्रतिक असलेला पवित्र सेंगोल पुनर्स्थापित करणार आहेत.
- नव्या संसद भवनात आणल्या जाणाऱ्या ७५ वर्षांपूर्वीच्या 'सेंगोल'चे ऐतिहासिक महत्त्व! - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद (Sengol in New Parliament)
नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्याचे प्रमुख सांस्कृतिक प्रतीक म्हणून १९४७ साली ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरित करणारा ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’ नवीन संसदेच्या इमारतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थापित करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत दिली.