'महाजनकोच्या’ निर्मिती संचालकपदावर चंद्रकांत थोटवे यांची फेरनियुक्ती करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी राबविलेली प्रक्रिया संशयास्पद असून या प्रक्रियेत 'अर्थपूर्ण ' व्यवहार झाले असल्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रक्रियेला स्थगिती देऊन प्रक्रियेची चौकशी करावी अशी मागणी करत, न्यायालयात जाण्याचा ईशाराही दिला आहे.
Read More