देशातील युपीआय वरून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांनी ६.२८ बिलियनचा टप्पा पार केला. नॅशनल पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियाने याबाबत माहिती दिली आहे
Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लाँडरींग प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे.
“पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणात फसलेले आणि आता जामिनावर असलेले मायलेक मला स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र काय देणार?”
क्रांतीचे, गोरगरीबांच्या हिताचे नाव घेऊन स्वतःच्या जीवनधारेला सत्तासधन कसे बनवावे, यामध्ये नंबर एक क्रमांकावर कोण असतील तर ते नक्षलवादी. हे लोक कामधंदे तर काही करत नाहीत. गाववाल्यांना शस्त्राच्या बळावर घाबरवून, त्यांच्याकडून बळजबरीने पैसे वसुलायचे, तिथल्या उद्योजकांना, व्यावसायिकांना इतकेच काय सरकारी विकासकाम करणार्या कंत्राटदारांकडूनही हप्ता बांधायचा, हे त्यांचे आर्थिक स्रोत. अर्थात, हप्ते गोळा करण्याची हद्द गावापुरतीच मर्यादित राहत नाही, ही गोष्ट अलहिदा.
फिच ’ या जागतिक मानांकन संस्थेने २०१८-१९ या वर्षी भारताचा विकासदर ७.८ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. .
काळ्या पैशावरील अनेक उपायांपैकी नोटाबंदी हा एक आणि आवश्यक उपाय होता. पण काळा पैसा काही नोटांमध्येच दडलेला नाही. बेनामी संपत्तीमध्येही तो तळ ठोकून बसला आहे. तो शोधून काढण्याची मोहीम आता मोदी सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक असा कायदा संसदेत करून घेण्यात आला आहे.
भारत सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नवजात मातांना दिलासा मिळत असला तरी यातून दुसरी समस्या निर्माण झाली आहे.
मोदींची आणीबाणी कुठे दिसते? पण एक बाब मात्र खरी आहे की, ज्यांच्यावर आणीबाणी लावायला पाहिजे त्यांच्यावर त्यांनी ती जरूर लावली आहे व त्याबद्दल संपूर्ण देश त्यांच्या पाठीशीही आहे.