झारखंडच्या दुमका येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीला पेट्रोल टाकून ठार मारणाऱ्या शाहरुख नावाच्या एका विशिष्ट समाजातील तरूणाला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी हिंदू संघटना आक्रमक होऊन आंदोलनाच्या पवित्र्यात उभ्या ठाकल्या आहेत
Read More
नुपूर शर्मांच्या विरोधात समाजमाध्यमांवर पोस्ट टाकून सामाजिक शांतात बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखायला गेलेल्या हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांवर आणि जिल्हा प्रमुखावर जीवघेणा हल्ला झाला आहे
कवर्धा येथे वॉर्ड क्रमांक २७ येथील चौकात सुरुवातीला कट्टरतावाद्यांनी भगवा ध्वज उतरवल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रविवारी भगवा ध्वज फडकविण्यात आला. याचा वचपा म्हणून कट्टरतावाद्यांनी ध्वज फडकविणाऱ्यांवर हल्ला बोल केला. दडगफेकही झाली. पोलीसांच्या डोळ्यादेखत युवकाला मारहाण होत होती. यात एकूण आठ जण जखमी झाले. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मराठा समाज आंदोलन करेल याची राज्य सरकारला धास्ती!
मुंबईत कालपासून ‘जमावबंदी’चा आदेश जारी करण्यात आला आहे आणि ते योग्यही आहे. कारण, कोरोनाची सुरुवात होती, तेव्हा आपण दक्षता घेतली आणि आता तो परमोच्च बिंदू गाठण्याच्या दिशेने धाव घेतो आहे, तर आपण गाफील आहोत. आज कोठेही बाहेर फिरलो तरी मुंबईवर जागतिक महामारीचे संकट आहे,
मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १५ जुलै रात्री १२ वाजपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू असेल. पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असेल. तर सर्वसामान्यांना फक्त आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरपर्यंत बाहेर पडता येईल.
आघाडी सरकारचा अभिव्यक्ती विरोध अधिकाधिक स्पष्ट होत जातो आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाने ‘कलम १४४ ’खाली सोशल मीडियावर निर्बंध घालण्यासाठी काढलेला आदेश सरकारच्या अभिव्यक्ती दबाव धोरणाचे प्रतिबिंब आहे.
जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार
१४८ गुन्ह्यांची नोंद; व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरु
३० जून पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश