भारताने घेतलेल्या खलिस्तान विरोधी भूमिकेमुळे दहशतवादी चांगलेच संतापले आहेत. यातूनच त्यांनी भारतीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. अशीच एक घटना ब्रिटनमधील स्कॉटलंड येथे घडली आहे. स्कॉटलंड येथे शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी एका भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी मनाई करण्यात आली.
Read More
स्कॉटलंड देशातील ग्लासगो येथे आयोजित पर्यावरण बदल परिषदेस (कॉप-26) कोणतेही अधिकृत निमंत्रण नसतानासुद्धा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकार्यांना सोबत घेत पर्यटन करण्याचे काम चालविले आहे.
हवामानातील बदलांबाबत विकसित देशांच्या उपदेश आणि कृतीत बरेच अंतर आहे. 'ग्लासगो परिषदे'त नरेंद्र मोदींनी भारतासोबत विकसनशील देशांचेही प्रतिनिधित्व केले आणि त्यांच्या मनातील भावनांना वाचा फोडली.
बांगलादेशमधील रांगपूर जिल्ह्यामधील हिंदूंच्या वस्तीमधील ६६ घरांवर धर्मांधांचा हल्ला
सध्या केवळ भारतीयच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही हादरे बसले आहेत. त्यातच सौदी अरेबियाच्या ‘अरामको’ कंपनीवरील ड्रोन हल्ल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही उसळल्या. अशा तंग वातावरणात ‘थॉमस कूक’च्या दिवाळखोरीची बातमी येऊन ठेपल्याने भारतासह जगभरात त्याचे पडसाद न उमटले तर नवलच.
पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडणार नाही, याची काळजी घेत त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जावा. त्यांच्या ड्युटीचे तास निर्धारित केले जावेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे.