शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
Read More
येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार नियमावली; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून अशीच आणखी एक घटना पुढे आली आहे. सांगलीतील कवठेमहांकाळ येथील आनंद सागर पब्लिक स्कुलची बस उलटल्याची घटना घडली आहे. यात सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
पुणे आरटीओने ७०९ शालेय बसेसची तपासणी केली आहे. या तपासणी दरम्यान १७८ शालेय बसेसवर नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्यात आली. शालेल बसेसची तपासणी करण्यासाठी पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून फ्लाईंग स्कॉड तयार करण्यात आला आहे. या स्कॉडकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.
तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील मचन्नपल्ली आणि कोदूर या गावांदरम्यान पावसाळ्यामुळे संपूर्ण मार्ग पावसात पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यामुळे एक खाजगी शाळेची बस एका अंडरपासमध्ये अडकली होती . ही घटना शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी झाली.
'बेस्ट'च्या डेपोंमध्ये शालेय बस गाड्यांना 'पार्किंग' शुल्कात सवलत
मुंबईकरांचे हाल होऊ नयेत म्हणून खासगी बसेस मुंबईकरांसाठी धावून आल्या आहेत.
शहाड उड्डाणपूलावर होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आनिओ प्रवाश्याना १५ मिनिटांच्या प्रवासासाठी दोन दोन तास येथील वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.
या संपामध्येमध्ये जवळजवळ ४० लाखांहून अधिक मालक वाहतूकदार सहभागी होतील, असा दावा ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केला आहे.