अर्थसंकल्पामध्ये नुकसानभरपाईबाबत उल्लेख नाही; कोळी बांधवांची कैफियत
Read More
संवेदनशील वस्ती आहे म्हणूनच माता रमाबाई आंबेडकर नगराचा पुनर्विकास होत नाही, असा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून होत आहे. येथील 30 फुटांचा रस्ता अतिक्रमणामुळे सात फूट झाला. मात्र, संवेदनशील वस्ती म्हणून या अतिक्रमणावर कारवाई होत नाही. त्यामुळे रहिवासी सोसायट्यांपर्यंत वाहने पोहोचणार कशी? सुविधा निर्माण होणार कशा? या चिंतेने आजपर्यंत 25 विकासकांनी नगरातील पोलीस दक्षता सोसायटीच्या पुनर्विकासास नकार दिला आहे.
दिल्लीभोवतालच्या तथाकथित शेतकरी आंदोलकांनी पोलिसांपासून सर्वसामान्यांना संपवण्यासाठी धिंगाणा घातल्याने, तिरंग्याचा अपमान केल्यानेच गावकर्यांनी सात्त्विक संतापाने विरोधाला सुरुवात केली. कोणी झुंडशाहीने गुंडगिरी करणार असेल तर त्यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी देशाची सार्वभौम जनताच पुढाकार घेईल, हा यातला महत्त्वाचा संदेश आहे.