प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे शिक्षण आणि जातीय संस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘पाहिजे जातीचे’ या नाटकावर आधारित पाहिजे जातीचे हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड दिग्दर्शक कब्बडी नरेंद्र बाबू यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सोहळ्यदरम्यान विजय तेंडूलकरांच्या पाहिजे जातीचे या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग कन्नडमध्ये केल्याची माहिती दिग्दर्शक कब्बडी बाबू यांनी दिली. आणि तेव्हापासूनच या नाटकावर चित्रपट करावा हे डोक्य
Read More
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सामान्य माणसालाच्या आकलनापलिकडे गेले आहे. अशास्थितीत एकीकडे मतदारांच्या मताला खरेच किंमत आहे का? अशा प्रश्न उपस्थित केला जात असताना दुसरीकडे या वातावरणात कानांवर पुन्हा येईन असे शब्द ऐकू येत आहेत. साधारण एक वर्षांपूर्वी प्लॅनेट मराठीवर ‘मी पुन्हा येईन’ ही वेब मालिका प्रदर्शित झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व सत्तानाट्य दाखवणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. यातील संवादही भरपूर गाजले होते.
सत्य घटनांवर आधारित 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या यशानंतर , 'अजमेर ९२ ' हा चित्रपट १४ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, जमियत उलेमा-ए-हिंदने 'अजमेर ९२ ' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. जमियत उलेमा-ए-हिंदच्या म्हणण्यानुसार दर्गा अजमेर शरीफची बदनामी करण्याच्या उद्देशाने हा चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यामुळेच या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी.
"आता चालच बिघडवायचीय" असा जरी डायलॉग असला तरी प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचत आणण्याची जादू पुन्हा एकदा नागराज मंजुळेच्या घर बंदूक बिरयाणी (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाचे नाव जरी काहीसे वेगळे असले तरी कथा काहीशी साधीच आहे. परंतु एका सामान्य कथेची उत्कंठावर्धक अशी मांडणी करण्यात चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत आवताडे यांना काही प्रमाणात नक्कीच यश आले आहे. आत्तापर्यँत केवळ बॉलीवूड आणि टॉलीवूडच्या अभिनेत्यांनी साकारलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची मिळणारी दाद नागराज मं
बीड येथे उभारण्यात आलेल्या सह्याद्री देवराईला रविवार दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक आग लागली. अभिनेते आणि निसर्गप्रेमी असणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून ही देवराई उभारण्यात आली होती. या आगीमुळे तब्बल दोन एकरवर असलेल्या झाडांचे नकसान झाले आहे. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाला आग विझवण्यात यश आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मूळ मराठी असणारा, पण दाक्षिणात्त्य सिनेमांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक हरहुन्नरी नट. जो खर्या अर्थाने मराठीतला ‘शेर’ आहे व आता दक्षिणेतला ‘सव्वाशेर’ आहे. असा मला भावलेल्या माणसांपैकी एक मनस्वी वृक्षप्रेमी कलावंत आणि आजचा आघाडीचा सुपरस्टार सयाजी शिंदे.
‘कोण होणार करोडपती’च्या कर्मवीर विशेष भागात वृक्षप्रेमी सयाजी शिंदे येणार असून यावेळी तो ‘झाडे लावा झाडे जगवा’चे महत्त्व अधोरेखित करणार
पहा 'यंटम' चा नायक काय म्हणतोय त्याचा प्रेयसी बद्दल