संस्कार भारतीचे पूर्वाध्यक्ष, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजी यांना पद्मभूषण (२०२४) व ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री (२०२५) मिळाल्याबद्दल संस्कार भारती कोकण प्रांताच्या वतीने 'अभ्यासोनी प्रकटावे' हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे संपन्न होत आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील.
Read More
वयाच्या पाचव्या वर्षापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहे. कालांतराने मला चित्रपटसृष्टीची ओढ लागली आणि मी आमच्या वर्धा जिल्ह्याच्या आमच्या संघचालकांना आप्पा जोशी यांना पत्र लिहून चित्रपट व्यवसायात जाऊ का असे विचारले. त्यावर मला संघ स्वयंसेवकांनी कुठल्याही क्षेत्रात जावे पण मी संघ स्वयंसेवक आहे हे विसरु नये ही शिकवण दिली आणि मी चित्रपटांकडे वळलो, असे पद्मभूषण राजदत्त यांनी म्हटले. नुकताच त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहिर केला आहे. या निमित्ताने 'महाएमटीबी'ने त्यांच्याशी संवाद साधला होत
आत्यंतिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची जाण आणि चित्रपटातून प्रबोधन या त्रिसूत्रीवर जीवनक्रम आचरणारे,तारुण्यात असताना मुक्ती संग्रामात स्वतःला झोकून देणारे स्वातंत्रसैनिक आणि तोच सेनानीपणा समाजकार्यात जपणारे सच्चे नागरिक म्हणजे अर्थात चित्रतपस्वी ‘राजदत्त.’
नामवंतासंह नाशिककरांची मोठी उपस्थिती
लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी स्मृति संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्काराचे भव्य आयोजन केले जाते.