"संघ हा विवादाचा विषय नाही, तो वाचून किंवा ऐकून कळत नाही, तर तो संघ जगणाऱ्या विनायकरावांसारख्या असंख्य सेवाव्रती कार्यकत्र्यांकडे बघून कळतो. त्यांच्यासारखे कार्यकतें हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खरी उपलब्धी आहे," असे गौरवोद्गार रा.स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी काढले. पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनायकराव थोरात यांच्या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्यात येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात ते बोलत होते. (Bhayyaji Joshi Vinayakrao Thorat)
Read More
शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर. वेळ रात्री ९ वाजताची. प्रा. आनंद लेले यांनी फोनवर विलास अण्णा पंगुडवाले गेल्याची बातमी सांगितली. धक्काच बसला, काही वेळ काहीच सुचेना. गेल्या ४० वर्षांचा संबंध असल्याने जीवनपटच डोळ्यांसमोर आला. त्यांच्या नावापूर्वी ‘कै.’ लिहिण्याची हिंमत होत नाही. पण, परमेश्वर इच्छेपुढे इलाज नाही.