मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथे गोळीबाराचा ( Navi Mumbai Firing ) प्रकार घडला. पाच ते सहा राऊंड फायर करुन आरोपी फरार झाला आहे. या गोळीबारात १ जण जखमी झाला आहे. सानपाडा रेल्वेस्टेशनजवळच्या डी-मार्ट परिसरात हा प्रकार घडला. दोन आरोपींनी बाईकवर येऊन हा गोळीबार केल्याचा प्रकार दिसला आहे.
Read More
(Sanpada) नवी मुंबईतील सानपाडा परिसरात २८ नोव्हेंबरला दुपारच्या वेळी भूमीराज कॉस्टॅरिका टॉवर (Bhumiraj Costa Rica) च्या १२ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर असणाऱ्या खासगी कार्यालयाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
माजी विरोध पक्षनेते दशरथ भगत यांच्या मार्गर्शनाखाली प्रभाग क्रमांक ६५, ७७ व ७८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजनेच्या मदत केंद्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्र. ६५, ७७ व ७८ अंतर्गत असलेल्या वाशीगाव, सानपाडा- पामबीच आणि जुईनगर येथील महिलां - भगिनींना नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण या योजनेचा व मतदार सर्व्हे मदत केंद्र असे तिन्ही प्रभागांसाठी सुरु करण्यात आले आहेत.
चक्का जाम आंदोलन करत रोखला शीव-पनवेल महामार्ग
अखिल सानपाडा रहिवासी महासंघाचा प्रशासनाला इशारा
जळगावमधलं मेहुण गाव. गाव कसलं खेडेगाव म्हणावं असंच त्याचं स्वरूप होतं ऐंशीच्या दशकात. “इथे आपल्या कुटुंबाला काहीच भविष्य नाही. त्यापेक्षा आपण मुंबईत जाऊ,” असं मेहुण गावातल्या साहेबराव आणि इंदुबाई या दाम्पत्याने ठरवलं.