अजय देवगणच्या नव्या भूमिकेचा पहिला लुक व्हायरल...
Read More
जम्मू-काश्मीरबाबत भारताने ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर वारंवार युद्धाची धमकी देणार्या पाकिस्तानचे अवसान रणसंग्रामाआधीच गळाल्याचे चित्र आहे. “भारताविरोधात युद्ध झाल्यास परंपरेप्रमाणे आपण युद्ध हरू शकतो,” अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी रविवारी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युद्धातील पराभवाबाबत भाष्य केले.
भारतासह संपूर्ण जगाचे आपल्याकडे लक्ष वेधले जावे या हेतूने पाकिस्तानने 'गझनवी' बॅलिस्टिक या वारंवार चाचण्या केलेल्या क्षेपणास्त्राची काल रात्री पुन्हा चाचणी केली.
रणछोडदास पागी यांना ‘सैन्य स्वयंसेवक’ म्हणायला हरकत नाही. पाकिस्तानविरोधी लढायांमध्ये भारतीय सैन्याला लागेल ती मदत करणारे ते एक सर्वसामान्य माणूस होते
सरदार पोस्ट ही शौर्य गाथा आहे भारतीय केंद्रीय राखीव पोलिस दलातील सैनिकांच्या असीम शौर्याची. विस्मृतीत गेलेली ही कथा एकदा नक्की वाचा.