बेलापूर विधानसभा मतदारसंघात मनसेने गजानन काळे यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपच्या मंदा म्हात्रे आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक रिंगणात आहेत. त्यामुळे बेलापूरमध्ये यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read More
संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथे दहावा महारोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून याठिकाणी विविध क्षेत्रांतील तरुणांना ५ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध आहे. माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यात कोणत्याही परिस्थितीत छेडछाड केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
कोविड रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मानवी रक्तातील प्लाझ्मा वरदान ठरत असल्याने ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी बुधवारी कोपरखैरणेतील रूग्णालयात प्लाझ्मा दान करून नवा आदर्श उभा केला.तसेच, इतरांनीही प्लाझ्मा दान करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले.
माजी आमदार संदीप नाईक यांचे प्रतिपादन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संदीप नाईक यांनी अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांबरोबर भाजपात प्रवेश केला
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी झाली. यामध्ये शिवसेना आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हरची तोडफोड करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना, उपक्रम राबवून ठोस काम केले जात