तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बीजू जनता दलाचे (बीजेडी) माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न केले. या दोघांचे ही लग्न जर्मनीमध्ये एका खाजगी समारंभात झाले आहे. महुआ मोईत्रा यांच्या एक्स अकाऊंटच्या पोस्टमध्ये एकत्र केक कापतानाचे फोटो शेअर करत सर्वांचे आभार मोईत्रा यांनी मानले. तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार सायोनी घोष आणि केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनी देखिल या दोघांना शुभेच्छा दिल्या.
Read More
बिहारमधील गया येथे एका वयोवृद्ध आजोबाने लग्न केल्याची बातमी परिसरात पसरली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कलीमुल्ला ८० वर्षांचा आहे, तर ज्या मुलीशी त्याने लग्न केले आहे ती केवळ २५ वर्षांची आहे. प्रकरण शेरघाटी अमास ब्लॉकच्या हमजापूरचे आहे. तिच्या लग्नाला योग्य ठरवणारे तिच्या जवळचे लोक म्हणतात की प्रेमाला वय नसते. या लग्नात कुटुंबीयांसह गावकरीही सहभागी झाले होते.
बॉलीवूड व क्रिकेट जगतातील सर्वात 'हॉट कपल'