Sanatan Sanstha

लासलगावात ‘लव्ह जिहाद’ विरोधात हिंदू संघटना आक्रमक

नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये शनिवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रा. स्व. संघ, सनातन संस्था, बाबा अमरनाथ सोशल ग्रुप आणि सकल हिंदू समाजाच्यावतीने ‘लव्ह जिहाद’ विरोधात विराट हिंदू मूक मोर्चा काढण्यात आला. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर बंदी कायदा’ राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा, श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजीमहाराजांचा अवमान करणार्‍या प्रत्येक व्यक्ती, संघटना, राजकीय पक्षावर कठोर कारव

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121