दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी १९७१ सालच्या भारत-पाक युद्धातील भारताच्या निर्णायक विजयाला ५३ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने...
Read More
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि मानाचा समजला जाणारा ‘६९ वा फिल्मफेअर पुरस्कार २०२४’ चा सोहळा २८ जानेवारी २०२४ रोजी गुजरातमध्ये संपन्न झाला. २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारे चित्रपट आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देण्यात आला. यात '१२ वी फेल' ते 'सॅम माणेकशॉ' या प्रेरणादायी चित्रपटांनी पुरस्कारांवर नावे कोरली आहेत.
चित्रपटांचा आशय-विषय प्रेक्षकांच्या पसंतीस आला तर नक्कीच त्या चित्रपटांना गर्दी होतेच. १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाचा विषय हा प्रत्येक देशप्रेमीसाठी अभिमानाने छाती फुलवणाराच होता. देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाने नुकतेच १०० कोटी क्लबमध्ये आपले नाव नोंदवले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु न शकणाऱ्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाने मात्र तिसऱ्या आठवड्यात चांगलीच झेप घेतली असून आता १००
हिंदीतील दोन मोठे चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाले. रणबीर कपूरचा 'ॲनिमल' आणि विकी कौशलचा 'सॅम बहादुर'. मात्र, ॲनिमल चित्रपटाने कमावलेल्या कोट्यावधींच्या गर्दीत कुठेतरी सॅम बहादुर हरवला असे वाटत असताना या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई समोर आली आहे.
देशाप्रती प्रेम, जिव्हाळा आणि आपणही या देशाचे काहीतरी देणे लागतो, ही सद्भावना कायमच प्रेरणादायी ठरत असते. चित्रपटाच्या किंवा वेब मालिकांच्या माध्यमातून देशभक्ती जागृत करण्याचे, हुतात्म्यांच्या, शूरवीरांच्या शौर्यकथा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम दिग्दर्शक, कलाकार मंडळी अगदी अव्याहतपणे करीत असतात. असाच एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ’सॅम बहादुर.’ या चरित्रपटात अभिनेता विकी कौशल याने सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा अगदी उत्तम साकारली आहे.
अभिनेता विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे कथानक देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि भारतीय लष्कराच्या असीम शौर्याला समर्पित असून या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांची विकी कौशल याने साकारली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर भाष्य केले जाणारे चित्रपट येत असले तरी बायोपिककडे सध्या अधिक कल दिसून येत आहे. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट सॅम बहादुर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणे बढते चलो हे दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर भेटीला आले असून यात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली आहे.