गेल्या वर्षी ऐन गणेश चतुर्थीच्याच दिवशी राज्याला हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहन चौहानला दिंडोशी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे
Read More
मुंबईतील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये आता महिला सुरक्षितेसाठी निर्भया पथक स्थापन करण्यात येणार
उद्धव ठाकरेंनी मुंबई-महाराष्ट्रात बलात्कार करणारे अन्य राज्यातीलच असतात, अशाप्रकारच्या कथ्याला चालना दिली. मात्र, उद्धव ठाकरे आता केवळ शिवसेनापक्षप्रमुख नाहीत, तर राज्याचे मुख्यमंत्री-घटनात्मक पदावर आहेत आणि घटनात्मक पदावरील व्यक्तीने अन्य राज्यातील नागरिकांना गुन्हेगारी कृत्यांतील सहभागाबाबत सरसकट गृहित धरणे, अजिबात योग्य नाही.
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती
साकीनाका बलात्कार कांडातील ती निष्पाप, दुर्दैवी पीडिता. तिच्यावर झालेला बलात्कार, मारहाण आणि नंतर तिच्या गुप्तांगात रॉड खुपसणे... सगळे अगदी अमानवीय, सगळेच भयंकर. त्यावेळी तिला काय भोगावे लागले असेल? त्यावेळी तिला किती शब्दांतीत वेदना झाल्या असतील? सर्व सर्व मनात दाटून येत आहे. पुण्यातलीही अशीच एक १४ वर्षांची बालिका. वसई, अमरावतीमध्येही झालेल्या त्या बलात्काराच्या घटना. महाराष्ट्रात सध्या काय चालू आहे?