Saint Eknath

कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले! आता सरन्यायाधीश घेणार निर्णय

Evidence of dog attacks now Chief Justice take decision

Read More

“कायद्याच्या तुलनेत लहान मुलांचे हित अधिक महत्त्वाचे”; 'मुस्लिम पर्सनल लॉ’च्या विरोधात जाऊन मुंबई हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

“जेव्हा एखादा कायदा अल्पवयीन मुलाच्या कल्याणाच्याआड येतो, तेव्हा त्या कायद्याच्या तुलनेत मुलाचे हित अधिक महत्त्वाचे ठरते”, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय नुकताच दिला आहे. ‘मुस्लिम पर्सनल लॉ’नुसार वडिलांनाच मुलांच्या ७ वर्षानंतर ताबा देण्याची तरतुद असली तरीदेखील न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या खंडपीठाने या निर्णयात एका ९ वर्षांच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे दिला आहे.

Read More

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त 'जयंती फलक' लावण्याचा शासनाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले जाते. परंतु त्या दिवशी या महापुरुषांच्या प्रतिमेसह त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देणारे फलक ठेवण्यात येत नव्हते. त्यामुळे सर्व सामान्यांना महापुरुषांच्या जीवन चरित्राबाबत योग्य माहिती मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने थोर महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलक सुद्धा लावाव

Read More

१४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नामकरणास मंत्रिमंडळाची मंजुरी- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण होणार असल्याची घोषणा केली.

Read More

कॅबिनेट बैठकीत १.२६ लाख कोटींच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजूरी

सेमीकंडक्टर निर्मितीत भारताने सर्वाधिक प्राधान्य दिले असतानाच केंद्र सरकारकडून मोठा निर्णय जाहीर झाला आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळातील बैठकीत सेमीकंडक्टच्या तीन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची किंमत १.२६ लाख कोटींच्या घरात असणार आहे. निवडणूकपूर्व काळात सरकारकडून हा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून यातील दोन प्रकल्प गुजरात व एक प्रकल्प आसाम येथे असणार आहे. टाटा ग्रुपकडून एक प्रकल्प ढोलेरा गुजरात, दुसरा प्रकल्प मोरीगाव आसाम व सीजी पॉवरकडून साणंद गुजरात येथे बांधला जाणार आहे.

Read More

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्ता २८ वरून ३१ टक्के

महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे

Read More

लॅपटॉप, टॅब्लेटसह फार्मा उद्योगासाठी ‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह’ योजनेस मंजुरी

देशाला इलेक्ट्रॉनिक हब बनविण्याचा सरकारचा मानस आहे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121