Sachin tendulkar

सचिन तेंडुलकरने लिव्‍हप्‍युअरचे प्‍लॅटिनो कॉपर वॉटर प्‍युरिफायर लाँच केले

लिव्‍हप्‍युअर या भारतातील आघाडीच्‍या होम व लिव्हिंग कंझ्युमर प्रॉडक्‍ट उत्‍पादक कंपनीने नवीन टेलिव्हिजन जाहिरात लाँच केली आहे. या जाहिरातीमध्‍ये ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर सचिन तेंडुलकर आहेत. या जाहिरातीच्‍या माध्‍यमातून कंपनीचा उल्‍लेखनीय व नाविन्‍यपूर्ण प्‍लॅटिनो कॉपर वॉटर प्‍युरिफायर लाँच करण्‍यात येत आहे. या टीव्‍हीसीमधून लिव्‍हप्‍युअरची स्‍वच्‍छ व शुद्ध पिण्‍याचे पाणी वितरित करण्‍याप्रती समर्पितता दिसून येते. तसेच ही टीव्‍हीसी प्‍लॅटिनो कॉपर वॉटर प्‍युरिफायरमध्‍ये असलेल्‍या त्‍यांच्‍या प्रगत आरओ तंत्रज्ञानाच

Read More

PM मोदींनी वाराणसीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमला दिली भेट, म्हणाले- हे स्टेडियम तरुणांसाठी वरदान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे उद्घाटन झाले. यावेळी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर उपस्थित होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘ओम नमः पार्वती पतये’ आणि ‘हर-हर महादेव!’ ने केली. भारतातील शिवशक्ती बिंदूवर चंद्राच्या आगमनाला एक महिना पूर्ण होत असताना आपण अशा दिवशी काशीला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर तर दुसरे शिवशक्तीचे स्थान काशी येथे असल्याचे त्यांनी सांगितले.

Read More

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या शतकाचा 'असा'ही योगायोग!

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा कसोटी सामना त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळण्यात येत असून या सामन्यात भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीतले २९ वे शतक पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर ठोकले असून याआधी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनेही याच मैदानावर आपले २९ वे शतक ठोकले होते. त्यामुळे क्रिकेटविश्वात हा एक अनोखा योगायोगच म्हणावा लागेल. दरम्यान, क्रिकेटप्रेमींमध्ये याबद्दल चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्

Read More

क्लीन बोल्ड करताना स्टंप तुटला! : अम्पायरनं दिली गोलंदाजालाच शिक्षा!

गिरगावमधील शिवा मौर्या आपल्या जलद गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.

Read More

सुपर फॅनचा दृढनिश्चय ; स्वतःच्या पैशांनी क्रिकेटच्या देवाचे बनवणार मंदिर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा सुप्रसिद्ध चाहता सुधीर कुमार हे मुजफ्फरपूरमध्ये बनवणार मंदिर

Read More

कोरोनाविरुद्ध सामन्यात सचिनची 'मिशन ऑक्सिजन'ला कोटींची मदत

परदेशी क्रिकेटपटूंनंतर भारतीय क्रिकेटपटूंनीदेखील घेतला पुढाकार

Read More

उपचारासाठी मास्टर ब्लास्टर रुग्णालयात दाखल

काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरला झाली होती 'कोरोना'ची लागण

Read More

मुंबईच्या 'या' माजी क्रिकेटपटूचा कोरोनामुळे निधन

सचिन तेंडूलकरने वाहिली ट्विट करत श्रद्धांजली

Read More

प्रत्यक्ष हजेरी लावत ‘मास्टर ब्लास्टर’ने केले प्लाझ्मा डोनेशन सेंटरचे उद्घाटन!

सेव्हेन हिल्स रुग्णालयातील ‘प्लाझ्मा डोनेशन सेंटर’चे सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन!

Read More

हातावर पोट असणाऱ्यांसाठी सचिनची आर्थिक मदत

रोजंदारीवर काम करणाऱ्या ४ हजार लोकांना आर्थिक मदत केली

Read More

‘जबरा फॅन’कडून सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा!

सचिनप्रेमी अभिषेक साटमने तयार केले ‘पूल शॉटचे मोझॅक आर्ट’

Read More

पंतप्रधानांचा खेळाडूंशी संवाद;जनजागृतीबद्दल केले कौतुक

देशातील ४० प्रख्यात खेळाडूंशी साधला संवाद

Read More

सचिनच्या सुरक्षेत घट करून आ. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ ?

अण्णा हजारेंची सुरक्षा आता 'वाय प्लस'वरुन 'झेड' दर्जाची करण्यात आली

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121