ST transport

जनाधार वाढविण्यासाठी संघटन मजबूत करा भुसावळात आ. एकनाथराव खडसे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कॉग्रेसच्या सरकारच्या काळात जी धोरणे अवलंबण्यात आली. त्याची फळे आपण भोगत असून त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचारासह जातीय तेढ निर्माण होईल असे वातावरण होते. त्यामुळे देश विकासात मागे पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या ध्येय धोरणावर जनतेने विश्वास ठेवला. तब्बल २८३ खासदार निवडून आले. आगामी काळातही भाजपाचाच विजय होणार असून कार्यकत्र्यांनी जनाधार वाढवण्यासाठी संघटन मजबूत करावे असे माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे म्हणाले. येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात २६ रोजी भाजपा बुथ प्रमुख व शक्ती

Read More

लोकांपर्यंत पोहोचल्याने विकासकामे शक्य : खा. रक्षा खडसे

लोकांपर्यंत पोहोचल्यामुळेच मतदारसंघात विकासकामे करणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन खा. रक्षाताई खडसे यांनी दैनिक ‘तरुण भारत’च्या भुसावळ कार्यालयात आल्या असता मुलाखतीदरम्यान केले. खा. रक्षाताई खडसे यांनी नुकतीच भुसावळ विभागीय कार्यालयास सदिच्छा भेट देऊन ‘तरुण भारत’च्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी कार्यालयीन प्रतिनिधीस दिलेल्या मुलाखतीत जनसामान्यांपर्यंत पोहोचल्यामुळे सामान्य माणसांच्या हिताची विकासकामे रावेर मतदारसंघात करत

Read More

जि.प.चे वरिष्ठ अधिकारी, तक्रारदारात फ्री-स्टाईलमेव्हणीला अमृत योजनेचा आहार न दिल्याने बदलला वितरण ठेका

जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहाराचा ठेका रावेर तालुक्यातील अभोडा येथील कादर तडवी यांना देण्यात आला आहे. मात्र महिला बालकल्याण विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांच्या मेव्हणीच्या देराणीला अमृत योजनेचा लाभ न मिळाल्याने सदर ठेका त्यांच्याकहून काढून घेण्यात आला. सदर पोषण आहाराबाबतची वितरण ठेका त्यांच्याकडून काढून का?घेण्यात आली याबाबत विचारणा करणार्‍या तक्रारदारला महिला बालकल्याण विभागाचा संबंधित अधिकारी व तक्रारदार याच्यात चंागलीच फ्रिस्टाईल झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत दिवसभर रंगत होती.

Read More

सत्ताधार्‍यांनी घातले जळगावकरांना खड्ड्यांत

Jalgaonkar was beaten by the rulers

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121