हिंदी चित्रपटसृष्टीतील लहान मुलांचा आवडता सुपरहिरो म्हणजे क्रिश. ह्रतिक रोशन याने क्रिश चित्रपटात साकारलेली भूमिका आजही तितकीच आवडते. आणि आता याच चित्रपटाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्यावर्षी 'क्रिश' फ्रँचायझीचा चौथा भाग येणार अशी घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच चाहते 'क्रिश ४’ च्या प्रतिक्षेत आहेत. राकेश रोशन यांनी काही दिवसांपूर्वी दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर केली असल्यामुळे क्रिश ४ येणार की नाही अशीच शंका निर्माण झाली होती. पण आता लवकरच क्रिश ४ येणार असून चित्रिकरण देखील लवकर सुरु होणार
Read More
ज्युनियर एनटीआरची प्रमुख भूमिका असणारा 'देवरा १' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तसेच, या चित्रपटात मुरली शर्मा, प्रकाश राज या कलाकारांच्याी मुख्य भूमिका आहेत. प्रदर्शनापुर्वीच चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधलं होतं. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या गाण्यातील त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण तुम्हाला माहित आहे काचित्रपटात जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य
दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा १' चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच करोडोंची कमाई केली आहे. २०२४ मधील एनटीआर आणि जान्हवी कपूरचा 'देवरा १' हा चित्रपट बहुप्रतिक्षित आहे. या चित्रपटाची, गाण्यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. शिवाय या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अधिकच चर्चा सुरु झाली होती. अशातच आता चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी चित्रपट पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात अॅडव्हान्स बुकिंग क
अभिनेता ह्रतिक रोशन आणि दाक्षिणात्य स्टार ज्यु. एनटीआर लवकरच यशराजच्या चित्रपटात झळकणार आहेत. हिंदी चित्रपटातील अॅक्शनपटही हॉलिवूडच्या तोडीस तोड असावा म्हणून यशराज फिल्मसचा विशेष हट्ट आहे. यशराज फिल्मसच्या युनिर्व्हसल स्पाय सीरिजमधील 'वॉर-२' (War 2) साठी आता हॉलिवूडचे नावाजलेले अॅक्शन डायरेक्टर स्पिरो रजाटोस काम करणार आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन (War 2) आणि ज्युनिअर एनटीआर (War 2) एकत्रित दिसणार आहेत.
जपानमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी २०२४ रोजी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाच्या या धक्क्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून तेथील हवामान विभागाने त्सुनामीचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान, भुकंपाच्या या झटक्यांनंतर रस्ते व घरांची दशा खराब झाली असून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन जपान सरकारने केले आहे. दुर्दैवाने या भूकंपाच्या धक्क्यात अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे जपानमध्ये झालेल्या या भूकंपाच्या घटनेत दाक्षिणात्य अभिनेता ज्यनिअर एनटीआर जपानमध्ये अडकला
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था(एनटीआरओ) अंतर्गत रिक्त पदासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून "सहाय्यक संचालक" (अॅडमिनिस्ट्रेशन) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एनटीआरओकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारांना निश्चित मुदतीच्या आधी अर्ज भरावा लागेल.
बाहुबली फेम एसएस राजमौली यांच्या पुढच्या वर्षीच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर 'आरआरआर' मध्ये दिसणार देशातील बड्या कलाकारांची झलक!
तीन तलाक, हलाला, बुरखा, भाराभर मुलांना जन्म देणे, अल्लाहच्या मशिदीमध्ये प्रवेश निषिद्ध या अशा अनिष्ट रूढी मोडण्यासाठी या महिला कधीच का बाहेर आल्या नाहीत? स्वत:चे चांगले काय, वाईट काय याबद्दल जराही विचार न करणार्या या महिला. कधीतरी दोजख, कयामत की रात वगैरेंच्या प्रकोपातून बाहेर येतील का? यातल्या ९० टक्के महिला तर केवळ त्यांच्या पुरुषांच्या इशार्यावर घराबाहेर आल्या आहेत. ते पुरुषही धार्मिकतेच्या नावावर अधर्मच करत असलेले बाहुले आहेत. हे बाहुले साधेसुधे नाहीत तर तात्या विंचूच्या पठडीतले आहेत. थोडक्यात, या महि