एसटीच्या सुमारे ९० हजार कर्मचाऱ्यांना १ जून पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ५३% महागाई भत्ता देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सह्याद्री अतिथीगृहावर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बोलावलेल्या सर्व एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती समोर बोलत होते.
Read More
राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल ३८७ कोटींची मदत करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
"सहा महिने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची हक्काची बँक असलेल्या एसटी बँक आणि तिची २००० कोटींची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आखला आहे" असा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे
एसटी कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही सांगण्याला भुलू नये आणि संप मागे घेऊन कामावर यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे
"माझे मुंबईत स्वतःचे घर नाही, तरीही आमदारांना मोफत घरे देणे मला मान्य नाही. सरकारने आमदारांना घरे देण्यापूर्वी शेतकऱ्यांना व एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्यावेत.", असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मविआ सरकारला फटकारण्यात आले.
राज्यातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने संपाची कोंडी अद्यापही फुटलेली नाही. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरूच आहे. या दरम्यान, अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. 'निलंबित झालेल्यांना बडतर्फ केले जाऊ शकते. सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही', असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
राज्य सरकारवर अविश्वास हे संप न मिटण्याचे प्रमुख कारण
संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या मूळ पगारात वाढ करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी कालच जाहीर केला असला तरी विलिनीकरणाची कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी तत्काळ मान्य करण्यात आलेली नाही. या संपाच्या निमित्ताने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ म्हणत महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी सेवेचे महत्त्व विशद करणारा हा लेख...
काँग्रेसच्या ऐन सुगीच्या काळात गिरणी कामगार देशोधडीला लागले. आता काँग्रेसची उतरती भाजणी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या तिघाडीत कसेबसे दामटून बसलेले काँग्रेस
तिसऱ्या एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या! मंत्र्यांवर गुन्हा दाखल करा!
एसटी महामंडळाच्या १ एप्रिल २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमीदेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचेअध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे.
एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह एसटीने प्रवास करण्यास वर्षातील सहा महिन्यांसाठी मोफत पास दिला जाणार आहे.