मुंबईच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ येथे दि. 3 ते 24 एप्रिल दरम्यान आयोजित फ्रेंच चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन सध्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी संकल्पना मांडली आहे ती संशोधक रुक्मिणी डहाणूकर यांनी. त्यांच्या या अनोख्या प्रदर्शनाचा आढावा घेणारा लेख.
Read More
(Pandharpur Chaitri Yatra) वारकरी संप्रदायातील महत्त्वाची यात्रा म्हणजे पंढरपूरची चैत्री यात्रा. या चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी न चुकता पंढरपूरला येतात. यंदाही या यात्रेला जवळपास चार ते पाच लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाचा आहे. याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर प्रशासन आता सज्ज झाले आहे.
मुंबई : वसंतपंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी यांचा स्वर्गीय विवाह सोहळा ( Vitthal Rukmini Marriage Ceremony ) दि. २ फेब्रुवारी रोजी पार पडला. मंदिराच्या आवारात हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती दिसली. या लग्न सोहळ्यासाठी १०० हून अधिक कारागिरांनी मंदिर सजावट केली. विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणीला विशेष दागिन्यांनी नटवण्यात आले होते.
आषाढी एकादशीच्या उपवासासाठी दरवर्षीप्रमाणे यंदादेखील साबुदाणा, भगर, खजूर, राजगिरा या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे
रुक्मीणीबाई रुग्णालयातील महिला प्रसुती प्रकरणात मनसे आता आक्रमक झाली आहे. मनसे आरोग्य विभागाच्या महिला अधिकारी अश्विनी पाटील आणि प्रतिभा पाटील यांचा सत्कारासाठी कल्याण येथील महापालिका मुख्यालयात दाखल झाले. पण त्यावेळी या दोन्ही महिला अधिकारी गायब झाल्या होत्या. त्यामुळे विभागाच्या गेटवर ओढणीने गेट बंद केले आणि ट्रॉफी, पुष्पगुच्छ आणि पत्र गेटवर बांधून तीव्र निषेध व्यक्त केला. मनसेच्या आंदोलनामुळे सुरक्षारक्षक आणि पोलिस प्रशासन यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी महापालिकेच्या भोंगळ कारभारविरोधात मनसेने जोरदा
संगीत नाटकाला ध्यास व श्वास मानून आपल्या अलौकिक स्वरांच्या जादूने गेली ६० वर्षे अव्याहतपणे रंगभूमीची सेवा करणार्या ज्येष्ठ रंगकर्मी, गायिका कीर्ती शिलेदार यांचे शनिवार, दि. २२ जानेवारी रोजी पुणे येथे निधन झाले. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अनेक नाटकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख...
आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरात येत आहेत. प्रत्येक भाविकाला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे विनाविलंब दर्शन घेता यावे, यासाठी आज गुरुवार पासून मंदिर समितीने देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले केले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने राज्यातील शहीद झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली आहे. याबाततची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी दिली.
कडोंमपाचा लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्या जामीन अर्जावर गुरुवारीही निर्णय होऊ शकला नाही.
लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याची अखेर बुधवारी ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली.