Round Table Council

सामाजिक सुरक्षा योजनेच्या यशस्वितेकरिता संबंधित घटकांची गोलमेज परिषद आयोजित करा!

सामाजिक सुरक्षांना, जीवन सुखी आणि समाधानी करण्याच्या, समाजाच्या शेवटच्या थराची काळजी घेणाऱ्या सामाजिक सुरक्षा आणि स्वास्थ्य सेवा खाजगी मालकीकडे जाणार नाहीत. नोकरशहांच्या हस्तक्षेपापासून दूर राहतील, याचा शासनाने गंभीरपणे विचार केला पाहिजे. शासकीय, अशासकीय कार्यालयातून होणाऱ्या घृणास्पद दिरंगाईला आळा बसला पाहिजे. या योजनांच्या रचनात, अंमलबजावणीत संबंधितांचा सकारात्मक सहभाग निर्माण करण्यासाठी शासनाने त्या त्या विषयातील तज्ज्ञ, सेवाभावी कार्यकर्ते व संबंधितांच्या संघटनांची 'गोलमेज परिषद' घेऊन सविस्तर चर्चा केली

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121