उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून पुन्हा एकदा अन्नामध्ये थुंक जिहादाचे प्रकरण समोर आले आहे. अन्नाला अशुद्ध बनवत पावित्र्य भंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी आता पोलीस कारवाईसाठी तक्रारदार रस्त्यावर उतरले आहेत. अन्नामध्ये थुंकणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एका विवाहासाठी युवक रोटी बनवत होता. त्यावेळी तो त्या रोटीमध्ये अनेकदा थुंकताना दिसत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुढे सांगण्यात आले की, हा व्हिडिओ भोजपूर पोलीस ठाण
Read More
राष्ट्रभक्ती व संस्कृतीचा प्रसार व संवर्धनासाठी कटिबद्ध असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील स्वयंसेवकांनी सण-उत्सवाच्या माध्यमातूनही सामाजिक बांधिलकी जपण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. त्यानुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे होळी पौर्णिमेला म्हणजे रविवार, दि. २८ मार्च रोजी ‘रोटी डे’ आयोजित करण्यात आला आहे.
एका बॉलिवुड अभिनेत्याने भारतीय लष्करातील जवानांसाठी पोळ्या लाटल्या आहेत.