कुडाळदेशस्त आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचा श्री रत्नाकर प्रभाकर तेंडोलकर ह्यांच्या समारंभ अध्यक्षतेखाली कुडाळदेशकर तथा सारस्वत समाज राज्यस्थरीय वधू वर मेळावा तथा गौरव सन्मान कार्यक्रम दि. २८ जानेवारी २०२४ रोजी मातृमंदिर गोरेगाव पूर्व मुंबई येथे पार पडला.
Read More