कोरेगाव-भीमा येथील लढाईला गेली काही वर्षे ‘पेशवे विरूद्ध महार’ (म्हणजेच ‘ब्राह्मण विरूद्ध दलित’) असा रंग देण्यात येत होता, त्याचा कळस पुण्यामध्ये झालेल्या चिथावणीखोर ‘एल्गार परिषदे’च्या निमित्ताने गाठला गेला आणि दुसर्याच दिवशी कोरेगाव-भीमा येथे दंगल झाली. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. ‘विचारवंत’ म्हणवल्या जाणार्यांना अटकही झाली. माध्यमांमधून कोरेगाव-भीमा येथे दि. १ जानेवारी, १८१८ रोजी झालेल्या लढाईला उजाळा दिला जाऊ लागला. परंतु, अस्सल साधनांच्या साहाय्याने केलेले विवेचन मात्र अभावानेच समोर आले. ही उ
Read More