‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या म्हणीप्रमाणे, चीनच्या जीवावर पाकिस्तान उदार आहेच आणि त्यांच्याच उधारीवरही दिवस ढकलतोय. पण, आता ज्या पाकिस्तानात साध्या पिठापासून ते अगदी रॉकेलपर्यंतचेही वांधे आहेत, त्या देशाने चीनच्या मदतीने ‘रॉकेट फोर्स’ उभारण्याच्या वल्गना करणे, हा भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने निर्माण केलेल्या भीतीचाच परिणाम!
Read More
स्कायरूट एरोस्पेसने आपल्या विक्रम-१ प्रक्षेपण वाहनाच्या पहिल्या टप्प्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्तिशाली ‘कलाम १२००’ घन इंधन रॉकेट मोटरची पहिली स्थिर चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी डॉ. व्ही. नारायणन (Dr. V. Narayanan) इस्रोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली आहे. डॉ. व्ही. नारायणन यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत इस्रोमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डॉ. नारायणन यांचे वैशिष्ट्य रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये आहे.
नवी दिल्ली : शस्त्रास्त्रांसाठी एकेकाळी परदेशांवर अवलंबून असलेला भारत आता शस्त्रास्त्रांच्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक असलेल्या फ्रान्सला ‘पिनाक रॉकेट प्रणाली’ ( Pinak ) विक्रित करणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचे किंवा संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’चे यश आहे. ‘पिनाक’ हे भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने विकसित केले आहे. ‘पिनाक रॉकेट प्रणाली’ला भगवान शिवाच्या धनुष्याचे नाव देण्यात आले आहे.
Iran vs Israel इराण आणि इस्त्रायल या देशांतर्गत वाढता संघर्ष निर्माण झाला आहे. इराणने इस्त्रायलवर २०० हून अधिक क्षेपणास्त्र डागल्याने तणावाची परिस्थिती आहे. यामुळे आता इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना जागरूक राहा आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
इस्रायलने अजून गाझा पट्टीवर जमिनीवरून हल्ला चढविलेला नाही. हा संयम ‘हमास’ने ओलिस धरलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. तो फार काळ टिकणार नाही. पण, ‘हमास’समर्थक एकाही नेत्याने किंवा देशाने या ओलिसांची सुटका करावी, असे आवाहन ‘हमास’ला केलेले नाही, यावरून ‘हमास’ आणि तिच्या समर्थकांचा कुटिल कावा लक्षात येईल. पण, आपल्याच निरपराध लोकांची हत्या करून ‘हमास’ने आपला अंत सुनिश्चित केला आहे, हे नक्की!
शनिवारी सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या अनेक निवासी भागांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अश्कलोन आणि तेल अवीव या दोन शहरांवर अनेक रॉकेट डागण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे संपुर्ण इस्रायल हादरले असून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चीनची शांग क्लास पाणबुडी ( टाईप ०-९-३ ) ही तैवान आणि यलो सी यामधील सामुद्री क्षेत्रातील आखातात बुडाल्याच्या बातम्या जगातील माध्यमात चर्चिल्या गेल्या होत्या. या अणू उर्जेवर चालणार्या पाणबुडीवरील सर्व कर्मचारी मृत्युमुखी पडले असल्याचे सांगितले गेले. ही पाणबुडी समुद्रात बुडण्याचा ‘मुहूर्तही’ लक्षवेधी होता.
अष्टपैलू सिनेअभिनेते रंगनाथन माधवन अर्थात आर. माधवन यांची पुणेस्थित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. दरम्यान, या सन्मानासाठी आपण मनापासून आभार मानत असून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे माधवन यांनी म्हटले आहे.
“रॉकेट वुमन ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितू करिधल श्रीवास्तव या सध्या भारताच्या चांद्रयान - ३ मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.
‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने आपल्या स्थापनेपासूनच नवनवीन विक्रम रचले आहेत. एकेकाळी अंतराळ क्षेत्रातील प्रगत देशांकडून तंत्रज्ञान नाकारल्या गेलेल्या भारताने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून बड्या राष्ट्रांचे उपग्रह अतिशय कमी किमतीत प्रक्षेपित करण्यास प्रारंभ केला आहे. ‘चांद्रयान’ असो की ‘मंगळयान’, प्रत्येकवेळी ‘इस्रो’ने जगाला चकीत करणारी कामगिरी केली आहे. त्याचे आकलन...
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) रविवारी सकाळी म्हणजे २ एप्रिल रोजी मोठे यश मिळवले. इस्त्रोने री-युजेबल लॉन्च व्हेईकल ऑटोनॉमस लँडिंग मिशन यशस्वीपणे लाँच केले. इस्त्रोसाठी ही एक फार मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे. या मोहिमेत आरएलव्ही एलईएक्स रॉकेटच्या सेल्फ लँडिंगची चाचणी घेण्यात आली. उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर हे रॉकेट हवाई पट्टीवर सेल्फ लँडिंग करेल. त्याच्या मदतीने उपग्रह प्रक्षेपण मोहिमा अत्यंत कमी खर्चात केल्या जातील.
पाकिस्तानातील आबोटाबादमध्ये पीटीआय या इमरान खान यांचा पक्षाच्या नेत्यावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. ज्यात १० जणांचा मृत्यू झाला. पीटीआय पक्षाचे आतिफ मुन्सिफ खान त्यांच्या वाहनातून जात होते. त्यांच्या वाहनाच्या इंधन टाक्यांवर गोळीबार झाला. त्यापूर्वी त्यांच्यावर रॉकेट हल्ला झाला. यामुळे वाहनांचा स्फोट झाला आहे. क्रिकेट खेळून परतत असताना हा हल्ला झाल्याची प्रार्थमिक माहिती आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलॉन मस्क यांची अंतराळ संशोधन संस्था स्पेसएक्स नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. स्पेसएक्स आज नवीन रॉकेट लाँच करणार असून त्यामधून चार वैज्ञानिकांना स्पेस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहे. स्पेसएक्स फॅलकॉन 9 रॉकेट लाँच करण्यात येणार आहे. हे रॉकेट अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे दोन अंतराळवीर, एक रशियन अंतराळवीर आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एका अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे.
भारतीय लष्कराने स्वदेशी विकसित आणि निर्मित 'पिनाका' लॉंग रेंज रॉकेटच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. गेल्या काही आठवड्यांत बालासोर आणि पोखरण येथे नवीन रॉकेटच्या चाचण्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया'च्या प्रयत्नांना हे मोठे यश आहे.
आर. माधवन लिखित आणि दिग्दर्शित नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकेट्री-द नंबी इफेक्ट’ चित्रपटावरून ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ नंबी नारायण चर्चेत आले आहेत.
नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या चित्रपटाला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे
आकर्ष खुराना यांच्याद्वारे दिग्दर्शित 'रश्मी रॉकेट', नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर आधारित
५१.७० मीटर उंच रॉकेटने सकाळी ०५.४३ वाजता नियोजित वेळेप्रमाणे उड्डाण केले आणि पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात त्याची कामगिरी सामान्य होती, असे इस्रोने सांगितले. परंतु प्रक्षेपणानंतर काही मिनिटांनी, अंतराळ एजन्सीने सांगितले की तेथे क्रायोजेनिक अवस्थेत इंजिन प्रज्वलित होण्यात अयशस्वी झाले.
पुढच्या ४८ तासात चीनचे 'लॉंगमार्च 5बी' रॉकेट केव्हाही पृथ्वीवर कोणत्याही जागेवर आढळण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने बगदाद विमानतळावर रॉकेटने केलेल्या हल्लात ईरानच्या विशेष लष्कर प्रमुखासह ८ जणांचा मृत्यू
केवळ 'चांद्रयान-२' नव्हे तर अशा अनेक मोहिमा लिलया पेलणार्या के. सिवन यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने काम करण्याची ऊर्जा सहकार्यांना दिली. लाखो भारतीयांची मने जिंकणार्या या 'रॉकेट मॅन ऑफ इंडिया'विषयी...
दिलजीत दोसांज बरोबर २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'सुरमा' या चित्रपटानंतर पुन्हा एकदा एका खेळाडूच्या भूमिकेत प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी तापसी पन्नू येत आहे. 'रश्मी रॉकेट' या चित्रपटामध्ये एका धावपटूची भूमिका ती साकारणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुरूप ‘पद्म पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली. ‘पद्मभूषण’च्या १४ सन्माननीय भारतीयांच्या यादीत एक नाव प्रकर्षाने लक्षवेधक ठरले ते नांबी नारायण यांचे.