मुंबई : “देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जैन ( Jain ) समाजाने सातत्यपूर्ण योगदान दिलेले आहे. यापुढील काळातही जैन समाज आपले सर्वोच्च योगदान महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासासाठी देईल,” असा निर्धार जैन समाजाच्या नीती निर्धारण संमेलनावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.
Read More
जैन समाजाचे विद्वान तपस्वी गुरुदेव आचार्य कामकुमार नंदी महाराज यांच्या आश्रमात घुसून काही समाजकंटकांनी त्यांची निघृण हत्या केली. कर्नाटकात झालेल्या या घटनेचा निषेध व्यक्त करत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही जैन संघटनांसह १० जुलै २०२३ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि दोषींवर त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी श्री दिगंबर जैन ग्लोबल महासभेचे सदस्य आणि भारतवर्षीय दिगंबर जैन कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपले निवेदन सादर केले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने देवरा यांच्यावर गुन्हा दाखल केला