(Kerala High Court) केरळ उच्च न्यायालयाने लक्षद्वीप (Lakshadweep) या केंद्रशासित प्रदेशातील शालेय अभ्यासक्रमातून अरबी आणि महाल भाषा काढून टाकण्याच्या अलिकडच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, शाळांमध्ये जुना अभ्यासक्रम शिकवण्यात यावा आणि मुलांना अरबी आणि महाल भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत.
Read More