सर्वोच्च अशा अशोकचक्र पुरस्कार सन्मानित मोहित शर्मा यांची गौरव गाथा आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्यांच्या शौर्यगाथेचे स्मरण या निमित्त पुन्हा एकदा देशवासीयांना होणार आहे. मेजर मोहित शर्मा २००४ मध्ये एका कामगिरीदरम्यान 'हिजबूल मुजहिद्दीन' या दहशतवादी संघटनेत 'इफ्तिखार खान' या नावाने घुसतात. त्यांच्या याच नावावरुन या सिनेमाचे शीर्षक प्रेरीत आहे.
Read More