कासारवडवली येथे फेरीवाल्याने महिला सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हाला केला. या हल्ल्यात पिंपळे जखमी झाल्याने, राज ठाकरे यांनी त्यांच्या तबेत्येची विचारपूस केली. यावेळी राज ठाकरे यांनी पिंपळे यांना आश्वासन दिले की "तुम्ही लवकर बरे व्हा" फेरीवाल्यांच्या गुंडप्रवृत्तीला आपण आळा घालू. राज ठाकरे यांच्यासोबत यांचे चिरंजीव अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.
Read More
गेल्या पाच वर्षांमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात तब्बल १५ हजार जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपेक्षा जास्त आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका समितीच्या अहवालावर नुकतेच नोंदविले आहे. मुंबईतील खड्ड्यांचीही तीच गत. रस्तेबांधणी आणि रस्तेदुरुस्तीसाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मात्र सुधारणा होताना दिसत नाही. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडतात, परंतु मुंबईच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे, झाकणरहित गटारे, मेनहोल, पालिकेचे विवि