Redevelopment

स्वयंपुनर्विकास संकल्पना सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी राज्यभर लागू करण्याचा प्रयत्न

स्वयं पुनर्विकास योजनेबाबत दरेकर समितीने शासनाला अहवाल दिला आहे. तो शासनाने स्वीकारला असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा अहवाल मान्य करून नवीन कायदा तयार करून स्वयं पुनर्विकास संकल्पना अतिशय गतीने सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठी संपूर्ण राज्यात लागू करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सकारात्मक उत्तर शासनाकडून राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अल्पकालीन चर्चेवेळी दिले. तसेच दरेकर यांनी स्वयंपुनर्विकास अहवालाची शासनाने परिपूर्ण अंमलबजावणी केली तर शहरातील माणूस बाहेर जाणार नाही आणि त्याचे पुण्य निश्चितपणे सरकारला

Read More

मोतिलालनगर विकास समितीच्या आंदोलनकडे रहिवाशांची पाठ , आंदोलकांकडून अवास्तव मागण्या आणि केवळ व्यावसायिकांचे हीत , रहिवासी समितीकडून कायदेशीर लढाई सुरु

गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली आहे. मात्र, यानंतरही पुनर्विकास प्रकल्पातील अनेक मुद्द्यावरून रहिवासी संघटनांमध्ये नाराजी आहे. याच अनुषंगाने बुधवार,दि.१६ रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोतिलालनगर विकास समितीच्यावतीने आझाद मैदानात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनाकडे इतर रहिवासी संघटना आणि प्रमुख नेत्यांनीच पाठ फिरविल्याचे दिसून आले.

Read More

उमरखाडी समूह पुनर्विकास प्रकल्प व्यवहार्यतेची फेरतपासणी - अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाबाबतची पुढील कार्यवाही

'उमरखाडी पुनर्वसन समितीने एकूण ८१ इमारतींच्या समुह पुनर्विकासाचा प्रस्ताव दि.०३ डिसेंबर २०२४ रोजी म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रकल्प व्यवहार्यतेची फेरतपासणी करण्याकरीता वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तुशास्त्रज्ञाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाबाबतची पुढील कार्यवाही म्हाडामार्फत करण्यात येईल' अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती सादर केल

Read More

रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते रेल वन अ‍ॅपचे लोकार्पण

डिसेंबर २०२५ पर्यंत आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली प्रवाशांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने रेल्वे सतत पावले उचलत असते. नवीन पिढीच्या गाड्या सुरू करणे, स्थानकांचा पुनर्विकास करणे, जुन्या डब्यांचे नवीन एलएचबी डब्यांमध्ये श्रेणीवर्धन करणे अशा अनेक पावलांमुळे गेल्या दशकात प्रवाशांचा अनुभव सुधारला आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआर आय एस) च्या ४०व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार,दि.१ रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 'रेलवन' या नवीन ॲपचा

Read More

धारावी पुनर्विकास हा आमचा सर्वात परिवर्तनकारी प्रकल्प

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे सूतोवाच ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला केले संबोधित धारावीच्या विद्यमान वैशिष्ट्यांवर आधारित बांधकाम करण्याचा, धारावीकरांसाठी जागतिक दर्जाचा जिल्हा निर्माण करण्याचा आणि हार्ट ऑफ न्यू मुंबई ठरणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आमच्यासाठी सर्वात परिवर्तनकारी प्रकल्प असल्याचे सूतोवाच केले. धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) हा धारावीकरांच्या जीवनमानात आणि 'रोजगाराच्या' विद्यमान परिस्थितीत बदल घडवून

Read More

कुर्ला येथील जागेत उभ्या राहणार धारावीकरांसाठी उंच इमारती

करारनाम्यातील अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्यास सरकारची मान्यता

Read More

महारेराकडील नोंदणीकृत एजंटसची संख्या ५० हजारांवर

महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात केवळ राज्यातील एजंटस आहेत असे नाही तर महाराष्ट्राचे त्यातही विशेषतः मुंबई महाप्रदेश आणि पुणे परिसराचे स्थावर संपदा क्षेत्रातील वेगळे स्थान लक्षात घेता देशाच्या बहुतेक राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटसनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यात नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबाद, बंगळुरू, कांचीपुरम, नै

Read More

स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची पहिली बैठक २ मे रोजी

first meeting of the Self Redevelopment Study Group will be held on May 2nd

Read More

पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ७० हजार चौ.मी. क्षेत्र

३६ दोषी मालक विकासकांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे

Read More

धारावीतील सर्व जमिनींवर शासनाचीच मालकी

विधानसभेत राज्य सरकारकडून माहिती

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121